Loksabha Election 2024 Sakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Election 2024 : वर्षा गायकवाडांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यामागचं कारण काय?

अक्षता पांढरे

लोकसभा निवडणूकांची धामधूम संपुर्ण देशात पहायला मिळतेय. पहिल्या टप्प्यातील मतदान देखील पार पडलंय. मात्र अशातही नाराजी नाट्य, स्थानिक राजकारण, मित्र पक्षांचा दावा या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक जागांवर उमेदवार मात्र फिस्क होत नव्हते. यातचं एक जागा होती उत्तर मध्य मुंबईची.. या जागेवर ना महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिला होता ना महायुतीनं.... मात्र आता या जागेवरून महाविकास आघाडीने सस्पेन्स दुर करत काँग्रेसच्या माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक सुरळीत

Washim: केनवड–कोयाळी रस्त्यावर मृत्यूचे सापळे; तारा लोंबकळल्या, रस्ते खचले; प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र गप्प

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

SCROLL FOR NEXT