Ashish Shelar  Sakal
व्हिडिओ | Videos

आशिष शेलारांनी उज्वल निकमांना उत्तर मध्य मुंबईतून उतरवून डाव जिंकला?

अक्षता पांढरे

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात महाविकास आघाडीने वर्षा गायकवाडांना संधी दिली आणि महायुतीने उज्वल निकम यांना. भाजपने उज्वल निकम यांना उमेदवारी देत पुनम महाजन यांना डावलल्याचा आरोप करण्यात आला. ज्या प्रमोद महाजनांनी भाजपला महाराष्ट्रात मोठं केले. त्यांच्याच लेकीला तिकीट नाकारल्यानं विरोधकांनी भाजपला सुनावलं. तर इकडे महाजनांचे समर्थक गटही नाराज झाला. पण उज्वल निकम यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक आनंद भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना झाल्याचे बोलले जाते. आणि एवढंच नाही तर राजकीय वर्तूळात अशीही चर्चा आहे की जे सुधीर मुनगंटीवारांना जमलं नाही पण आशिष शेलारांनी उत्तर मध्य मुंबईत निकमांनी उतरवून करून दाखवलं. एकंदरीत प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून धारदार १२ लोखंडी शस्त्रे जप्त

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT