Loksabha Elections 2024 Result Prediction esakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Elections 2024 Result: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कोकणात कोण बाजी मारणार? | अंदाज निकालाचा

Komal Jadhav (कोमल जाधव)

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे कोकणातल्या रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यंदा लोकसभेला कोण बाजी मारणार? विशेष म्हणजे ४ दशकांनी पहिल्यांदाच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह नव्हतं. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये निकाल कुणाच्या बाजूनं लागणार? कमळ फुलणार?, मशाल पेटणार की घड्याळ बाजी मारणार? याविषयी दैनिक सकाळच्या रत्नागिरीचे मुख्य प्रतिनिधी राजेश शेळके यांचा अंदाज काय? हे जाणून घेतलंय प्रतिनिधी कोमल जाधव हिने...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा किरकोळ महागाई दर वाढला! सलग तिसऱ्या महिन्यात किंमती वाढलेल्याच, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर काय?

VAIBHAV SOORYAVANSHI: संजू सॅमसन की वैभव सूर्यवंशी? दुसऱ्या टी-२०आधी टीम इंडियासमोर मोठा सवाल; ‘या’ समस्येचाही शोधावा लागणार उपाय

Vastu Tips: घरात मांजर पाळताय? मांजर पाळण्यापूर्वी जाणून घ्या वास्तुचे 'हे' नियम; नाहीतर वाढेल नकारात्मक ऊर्जा!

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

SCROLL FOR NEXT