Maharashtra Band Hearing In Mumbai High Court Esakal
व्हिडिओ | Videos

Maharashtra Band Hearing In Mumbai High Court: 'महाराष्ट्र बंद'वर निर्णय देताना मुंबई हायकोर्टात नेमकं काय घडलं?

Maharashtra Band Mumbai High Court News: बदलापूर आत्याचार प्रकरणानंतर महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद न करण्याचे आदेश दिले आहेत.

आशुतोष मसगौंडे

बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यातून मोठा संताप व्यक्त निर्माण होत आहे. यासाठी बदलापूरमध्ये मोठे आंदोलनही झाले होते. त्यानंतर आज 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

या महाराष्ट्र बंद विरोधात गुणरत्न सदावर्ते आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT