Manoj Jarange on eknath shinde, devendra fadnavis esakal
व्हिडिओ | Videos

Manoj Jarange News: '...तर विधानसभेला नावं घेऊन', मनोज जरांगेंचा थेट शिंदे-फडणवीसांना इशारा

Komal Jadhav (कोमल जाधव)

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावातच आमरण उपोषण सुरु केलं आहे. यावेळी त्यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीची मागणीसाठी आंदोलन करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय, यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय इशारा दिला ते पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIRचा सर्वाधिक फटका देशातील 'या' मोठ्या राज्याला; तब्बल २ कोटी मतदारांची नावे वगळली

Pune Weather: पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; एकाच दिवसात तापमान ८ अंशांनी घसरले, दोन दिवस यलो अलर्ट

Rahul Gandhi: राजकीय संघर्ष नव्या वळणावर; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; ‘हिम्मत असेल तर...!’

Paithan Sugar Factory: ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; पैठणमधील रेणुकादेवी साखर कारखाना बंद

NCP leaders meet Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय? वरिष्ठ नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर पक्षाचं स्पष्टीकरण; भेट नेमकी कशासाठी?

SCROLL FOR NEXT