Manoj Jarange Patil And Abdul Sattar Meeting Esakal
व्हिडिओ | Videos

Manoj Jarange Patil: भेटीगाठी वाढल्या! मनोज जरांगे पाटील अन् अब्दुल सत्तार यांच्यात बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?

Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत चर्चा केली.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर सत्ताधारी पक्षांतील अनेक आदारांनी मराठी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी घेण्यास सुरवात केली आहे. जरांगे पाटील यांना अनेक आमदार खासदार यापूर्वी भेटून गेले आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT