Manoj Jarange Patil Farmers Protest Esakal
व्हिडिओ | Videos

Manoj Jarange Patil Farmers Protest: "कर्जमाफी कसं देत नाही पाहतोच," मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात

Manoj Jarange Patil To Protest For Farmers Loan Waiver: गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मैदानात उतरणार आहेत.

आशुतोष मसगौंडे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या दरम्यान सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. तर काही मागणी प्रलंबित आहेत. आशात आता मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT