Manoj Jarange Patil Sakal
व्हिडिओ | Videos

Manoj Jarange Patil on Arrest Warrant: देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला निशाणा

अटक वॉरंटप्रकरणी जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले

सकाळ वृत्तसेवा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी २०१३ सालच्या एका प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले. या वॉरंटवरून जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways Innovation : भारताची रेल्वेमध्ये नवी क्रांती; जगात पहिल्यांदाच इलेक्ट्रीक डबल-स्टॅक कंटेनर रेल्वे धावली, अमेरिका, चीनलाही टाकलं मागे

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठाच्या भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना जारी केली जाणार

Koyna River Drowning: कोयना नदीत पोहणे ठरले जीवघेणे; १२ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू, पाण्याचा अंदाज चुकला अन् काळाने घातला घाला

वयाच्या ११व्या वर्षी दगडाच्या खाणीत काम, नंतर पत्नीच्या पगारावर चालायचा घरखर्च, आज नाना पाटेकर आहेत कोट्यवधींचे मालक

Monsoon Update: मान्सून अचानक थांबला! महाराष्ट्रात पाऊस कधी? मुंबई-पुणेकरांची प्रतीक्षा वाढली, हवामान विभागाची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT