Manoj Jarange Patil  Sakal
व्हिडिओ | Videos

Manoj Jarange Patil : फसवणुकीचा आरोप, जरांगे पाटलांसह २ जणांविरुद्ध अटक वॉरंट

नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे पाटलांसह २ जणांविरुद्ध अटक वॉरंट

सकाळ वृत्तसेवा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या ४ दिवसांपासून उपोषणावर अशात पाटलांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट काढले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chardham Yatra: नव्या वर्षात बदरी-केदारसह चारी धामांमध्ये मोबाईल नेण्यास बंदी; रीलवर प्रशासनाची कडक 'नजर'

Latest Marathi Live Update: मुख्यमंत्री फडणवीसांकडून गणेश नाईक यांचे कौतुक

CM Yogi Lion Chair: योगी आदित्यनाथ बसणार सिंहासनावर! उत्तराखंडशी आहे स्पेशल कनेक्शन, खुर्चीची वाचा वैशिष्ट्ये

BMC Mayor Politics : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या महापौर पदाची परंपरा कायम राहणार? राजकीय हालचालींना वेग

धक्कादायक घटना! अमरावतीत हॉटेलमध्ये पर्यटक युवतीवर अत्याचार; परप्रांतीय युवती महाराष्ट्रात फिरण्यासाठी आली अन् काय घडलं..

SCROLL FOR NEXT