Nagar Loksabha Election: Sujay Vikhe vs Nilesh Lanke esakal
व्हिडिओ | Videos

Nagar Loksabha Election: विखे-लंके वाद तापला... लंकेंच्या पीएवर जीवघेणा हल्ला

अक्षता पांढरे

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुती अन् भाजपचे उमेदवार अन् विद्यमान खासदार सुजय विखेंचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंकेंनी पराभव केला आहे. त्यानंतर लंके आणि विखे समर्थकांमध्ये मोठा राडा झाला आहे. यात निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात लंकेंचे पीए राहुल झावरे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT