Nagpur Crime News esakal
व्हिडिओ | Videos

Nagpur Crime News: 'तो' मारत सुटला, दोघांचा जीव घेतला

नागपूर रेल्वे स्थानकावर रक्तपात, ४ प्रवाशांवर लाकडानं हल्ला, दोघे जागीच ठार

अक्षता पांढरे

रेल्वे स्टेशन.. वर्दळीचं.. गर्दीच ठिकाणी, हजारो लाखो प्रवाशी रोजची ये-जा करत असतात. आपणही रोज प्रवास करतो. पण विचार करा या दरम्यान अचानक हल्ला झाला तर.. अंगावर काटा आला ना.. पण हे घडलं..ते नागपूर रेल्वे स्थानकावर.. ४ प्रवाशांसोबत असं काही घडलं की त्यातल्या दोघांना जीव गमवावा लागला.. नेमकं काय घडलं नागपूर रेल्वे स्थानकावर जाणून घेऊ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इंग्रज फक्त केसरी आणि द मराठा या वृत्तपत्रांना घाबरायचे : अमित शहा

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्यातही जिवंत राहिली आईची माया, भिवंडी दुर्घटनेतील 'त्या' प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले; काय घडलं?

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

SCROLL FOR NEXT