Nana Patole on BJP over candidature of Sunil Mendhe esakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Diary: सुनील मेंढेंना भाजपनं पुन्हा उमेदवारी का दिली? पटोलेंनी सगळंच काढलं

Komal Jadhav (कोमल जाधव)

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पाडोळे विरुद्ध भाजपचे सुनील मेंढे यांच्यात लढत होत आहे. सकाळचे प्रतिनिधी कार्तिक पुजारीनं पटोलेंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुनील मेंढेंना भाजपनं पुन्हा उमेदवारी का दिली?, यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर सडकून टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT