Union Budget Session 2024 Sakal
व्हिडिओ | Videos

Union Budget Session 2024: एनडीएच्या अर्थसंकल्पात काय होणार स्वस्त? काय महागणार?

एनडीए सरकारच्या तिसरा टर्ममधील पहिल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार की नुसताच घोषणांचा पाऊस होणार?

सकाळ वृत्तसेवा

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला सलग सातवा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात काय स्वस्त होणार? आणि काय महागणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Adityanath: सीएम योगींची गोरखपूरला 'सायन्स म्युझियम'ची भेट; ७५ कोटींच्या प्रकल्पातून 'त्रिवेणी' विज्ञानदर्शन!

ढिंग टांग : मेरे देश की धरती सोना उगले…! (एक मनोरम अर्थवृत्तांत…)

Document Digitization : जुने दस्त डिजिटल स्वाक्षरी स्वरूपात, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय; ३० कोटी दस्तांचा समावेश

अग्रलेख : खेळालाही युद्धझळा

Diwali Investment : मुहूर्तावर शेअर खरेदीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT