व्हिडिओ | Videos

Laxman Hake यांनी मद्यप्राशन केल्याचा Video Viral, मराठा आक्रमक | Maratha vs OBC Reservation

लक्ष्मण हाकेंसोबत नक्की काय घडलं, बघा व्हायरल व्हिडिओ

नेहा सराफ

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, या मागणीसाठी आंदोलन करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप यावेळी मराठा बांधवांकडून करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार पुण्यात घडला. यावेळी दोन्ही समाजाचे आंदोलक आमनेसामने आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT