faisal malik Sakal
व्हिडिओ | Videos

who is faisal malik: पंचायत सीजन ३ मधलं प्रल्हाद पांडेच पात्र साकारणारा फैजल मलिक कोण?

Komal Jadhav (कोमल जाधव)

‘समय पहले कोई नहीं जाएगा, कोई नहीं मतलब कोई नहीं’... पंचायत सीझन ३ या वेबसीरिज मधला ‘प्रल्हाद चा’ चा हा डायलॉग व्हायरल झालाय... मीम म्हणून हा डायलॉग व्हायरल होत असला तरी त्याचा संदर्भ तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या डोळ्यातही पाणी आले असेल... सोशल मीडियावरही प्रल्हाद चा म्हणजेच ही भूमिका साकारणाऱ्या फैजल मलिकचं भरभरून कौतुक केलं जातंय.. या फैजल मलिकचा अभिनय क्षेत्रातला प्रवास, त्याची लव्हस्टोरी कशी होती हे तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Peru Plane Crash : पेरूमध्ये पर्यटकांचे विमान कोसळले, १३ जणांचा मृत्यू; नाझ्का लाइन्स पाहताना काळाने गाठले

Mumbai News: मुंबईवर आता सीसीटीव्हीची नजर, उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांना दणका; महापालिकेचा मोठा निर्णय

Mahabaleshwar Road: महाबळेश्वर-तापोळा मार्ग पुन्हा धोक्यात! मुसळधार पावसाने रस्ता खचला; अवजड वाहनांना बंदी

Maharashtra El Nino Effect : कमी दाबाचा पट्टा ओसरला, महाराष्ट्रात आता पावसाची प्रतिक्षा; अल निनोचा प्रभाव तीव्र होणार?

MSRDC Airlift Service: द्रुतगतीवर जखमींना करणार ‘एअरलिफ्ट’! एमएसआरडीसीचा अभ्यास सुरू; समृद्धी, मुंबई-पुणे मार्गावर लवकरच सेवा

SCROLL FOR NEXT