Vinesh Fogat Disqualified Sakal
व्हिडिओ | Videos

Vinesh Fogat Disqualified: भारतासाठी मोठा धक्का, विनेश फोगाट अपात्र| Paris Olympic 2024 | Wrestling

विनेश फोगाट १०० ग्रॅम वजन जास्त असल्यानं अपात्र ठरली

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला. ५० किलो वजनी कुस्तीच्या अंतिम सामन्यात विनेश फोगाट १०० ग्रॅम वजन जास्त असल्यानं अपात्र ठरली. त्यामुळे विनेश फोगाट आता स्पर्धेतून बाहेर पडली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलसाठी आशा पल्लवीत झाल्या असताना भारतीयांसाठी मोठा धक्का मानला जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer : संघाच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या आणखी एका सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई; वैद्यकीय अधिकाऱ्याला केलं निलंबित

Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरजची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्ती, Video

"त्याने मला विचित्र पद्धतीने स्पर्श केला" पारुने सांगितला तिला आलेला वाईट अनुभव "सहन करायचं नाही मारायचं.."

Latest Marathi News Live Update : बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप

Mumbai Water Supply: जलवाहिन्यांच्या दुरुस्‍तीसाठी ५.१७ कोटींचा प्रकल्प, वर्षभरात काम पूर्ण होणार!

SCROLL FOR NEXT