Vinesh Phogat Retirement Sakal
व्हिडिओ | Videos

Vinesh Phogat Retirement: कुस्तीपटू विनेश फोगाटकडून निवृत्तीची घोषणा | Paris Olympic 2024

पॅरिस ऑलिंपिकमध्ये विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं

सकाळ वृत्तसेवा

५० किलो वजनी गटात १०० ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिंपिकमधून अपात्र ठरवण्यात आलं. यानंतर वनेशची तब्येत बिघडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संपूर्ण भारतीय गोल्ड मेडलकडे लक्ष ठेवून असताना हा सगळा प्रकार घडला. मात्र यानंतर विनेश फोगट हिने कुस्तीला अलविदा केला आहे. विनेश सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकून निवृत्तीची घोषणा केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT