Muralidhar Mohol Sakal
व्हिडिओ | Videos

Muralidhar Mohol : पहिल्यांदाच खासदार बनलेल्या पुण्याच्या मोहोळांना मंत्रि‍पदाची लॉटरी

अक्षता पांढरे

देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होतंय आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. महाराष्ट्रातूनही अनेकांची नावं मंत्रिपदासाठी पुढे येत आहेत. यातचं पहिल्यांदाच खासदारकीचं मैदान मारलेल्या पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. त्यांना शपथविधीसाठी फोन असल्याचं सांगितलं जातंय. या पार्श्वभुमीवर मुरलीधर मोहोळांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय जाणून घेऊ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: आमदार अमोल मिटकरीची विमान अपघातप्रकरणी चौकशीची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांचे सकारात्मक आश्वासन!

नवाजुद्दीन सिद्दीकीने राजपाल यादवला धोका दिला? मैत्रीत गद्दारी केल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी केल ट्रोल

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर परिक्षेत्रातील ८५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Nanded News : नांदेडच्या महापौरपदी कविता मुळे; उपमहापौरपदी दीपकसिंह रावत यांची निवड

Mumbai -Kolhapur Train News : मुंबई -कोल्हापूर दरम्यान ६ विशेष गाड्या धावणार; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT