Pooja Khedkar Sakal
व्हिडिओ | Videos

Pooja Khedkar: खेडकर प्रकरणात मोठी अपडेट, पटियाला हाऊस कोर्टाचा दणका

अटकपूर्व जामीन फेटाळला असून आता पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

पूजा खेडकरवर युपीएससीनं कठोर कारवाई करत तिची उमेदवारी रद्द केली होती. यानंतर आता पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT