Pune Car Accident esakal
व्हिडिओ | Videos

Pune Car Accident: अजितदादांकडून आमदार सुनिल टिंगरेंची पाठराखण? नेमकं काय म्हणाले?

Komal Jadhav (कोमल जाधव)

कार अपघातप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आमदार सुनील टिंगरेंची पाठराखण केली आहे. कल्याणीनगरमधील भरधाव कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यातच अल्पवयीन आरोपी हा बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्यानं त्याच्या बचावासाठी सुनील टिंगरेंनी प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर अजितदादांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT