Pune Porsche Car Accident esakal
व्हिडिओ | Videos

Pune Car Accident: 'त्या' प्रकरणात साताऱ्याच्या आमदाराचा हात?, शशिकांत शिंदेंचा रोख कुणाकडे?

Komal Jadhav (कोमल जाधव)

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदेंनी सातारच्याच एका आमदारावर संशयाची सुई दाखवली आहे. ससून रुग्णालयातील डॉ. तावरेंच्या शिफारशीमागे सातारच्या आमदाराचा हात असल्याचा आरोप शिंदेंनी केला. ते नेमकं काय म्हणाले, ते पहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

Maharashtra Census: महाराष्ट्रात जनगणना कधी सुरू होणार? हा कार्यक्रम किती काळ चालणार? तारखा आल्या समोर...

SCROLL FOR NEXT