व्हिडिओ | Videos

Pune Flood Update: पुण्यात अनेकांचे संसार पाण्यात, CM शिंदे यांनी दिली एकता नगरला भेट, पूरग्रस्तांनी वाचला तक्रारीचा पाढा

CM Eknath Shinde Visits Flood-Hit Pune : पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग वाढवल्यानं अनेकांचे संसार पाण्यात गेलेत. तरी, पाण्याची पातळी वाढताच प्रशासनाकडून अनेकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं. यावेळी पूरग्रस्तांनीही आपल्या तक्रारीचा पाढा शिंदेंसमोर वाचून दाखवला.

सकाळ वृत्तसेवा

Pune Flood Updates: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील एकता नगरची त्यांनी पाहणी केली आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग वाढवल्यानं अनेकांचे संसार पाण्यात गेलेत. तरी, पाण्याची पातळी वाढताच प्रशासनाकडून अनेकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं. यावेळी पूरग्रस्तांनीही आपल्या तक्रारीचा पाढा शिंदेंसमोर वाचून दाखवला.

अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री सुद्धा दौऱ्यावर आल्यामुळे पुण्यातले प्रशासन ॲक्शन मोडवर आलेले दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात मदत , स्वच्छता, पुनर्वसन, नियोजन यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठका घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT