Dhangekar vs Mohol Sakal
व्हिडिओ | Videos

Ravindra Dhangekar vs Muralidhar Mohol: पुण्यात मतदानादरम्यान भाजपचे आंदोलन

BJP agitation during polling in Pune; रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ...

अक्षता पांढरे

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरूवात झाली.फडके हौद परिसरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्र परिसरात काँग्रेसचे बॅनर असल्याने आक्षेप घेत रस्त्यावर आंदोलन केले. यावेळी भाजप नेते आणि स्थायी समितीचे माजी सभापती हेमंत रासणे यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलनाला सुरूवात केली. हा प्रकार लोकशाही विरोधात असून, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT