Pune Car Accident: आरोपीनं जाणूनबुजून दोघांना चिरडलं?, पोलीस आयुक्त नेमकं काय म्हणाले? esakal
व्हिडिओ | Videos

Pune Car Accident: आरोपीनं जाणूनबुजून दोघांना चिरडलं?, पोलीस आयुक्त नेमकं काय म्हणाले?

Komal Jadhav (कोमल जाधव)

पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान कारनं चिरडून दोघांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण चांगलंच तापलंय. तरी, या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत अल्पवयीन आरोपीसंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रकरणाचा तपास कुठवर आला हेदेखील सांगितलं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : ‘एफडीए’ची कॅम्प, एमजी रोडवरील २० हॉटेलची तपासणी; ॲमेझॉन, बिग बास्केट च्‍या गोडावूनवरही छापे

Baramati Crime : बारामतीत खंडणीच्या मागणीसाठी डिफेंडर गाडीवर गोळीबार; शिवशंभूनगर परिसरात खळबळ

Family Court Divorce Ruling : पोटगीचे साडेसहा लाख घेऊनही पत्नीचा घटस्फोटाला नकार; 'यू-टर्न' प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल, पतीचा अर्ज मंजूर!

पुढच्या सहा महिन्यात शनीचं मोठं राशीपरिवर्तन! दोन राशींना दिलासा, तर दोन राशींच्या अडचणी वाढणार

Latest Marathi News Live Update: जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

SCROLL FOR NEXT