Pune Porsche Accident Sakal
व्हिडिओ | Videos

Pune Porsche Accident : रवींद्र धंगेकरांचे पोलिसांवर पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप

Dhangekar accused the police of taking bribe from two FIRs...

अक्षता पांढरे

पुणे पोर्शे अपघात प्रकरणावरून काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांनी पुणे पोलीसांना चांगलंच धारेवर धरलंय. दोन एफआयआर पासून पोलीसांना पैसे खाल्ल्याचा आरोप धंगेकरांनी केला. याच प्रकरणात रवींद्र धंगेकर पोलीस आयुक्तलयासमोर आंदोलनाला बसले. या अपघात प्रकरणात पोलीसांनी पैसे खाल्ल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT