Pune Rain News, Khadakwasla Dam esakal
व्हिडिओ | Videos

Pune Rain News: खडकवासलातून विसर्ग वाढवला... पुणेकरांंचं टेन्शन वाढलं...

भिडे पूल पाण्याखाली, वाहतुकीसाठी बंद

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस कमी झाला असला तरी, धरणक्षेत्रात पाऊस सुरुच आहे. परिणामी, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे आणि हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तरी, नदीपात्रातून प्रवास करु नका असं आवाहन प्रशासनाकडून पुणेकरांना करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

SCROLL FOR NEXT