Pune Truck Accident CCTV Video esakal
व्हिडिओ | Videos

Pune Truck Accident CCTV Video: ट्रक खड्ड्यात कसा पडला? चालक कसा बचावला? पाहा सीसीटीव्ही व्हिडिओ...

Pune Truck Accident News: मैलापाणी वाहिनी दुरूस्तीसाठी आलेला ट्रक एका क्षणात २५ फूट खड्ड्यात पडून त्यात गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

Komal Jadhav (कोमल जाधव)

Pune Truck Accident CCTV Video News: पुण्याच्या बेलबाग चौकाजवळील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात दुपारी विचित्र दुर्घटना घडली. ते म्हणजे अचानक एक ट्रक २५ फूट खोल खड्डयात पडला. मैलापाणी वाहिनी दुरूस्तीसाठी आलेला ट्रक एका क्षणात २५ फूट खड्ड्यात पडून त्यात गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या घटनेचं सीसीटीव्ही हाती आलं आहे. त्यात या विचित्र अपघाताचा थरार कैद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: ठाकरे बंधूंची आज शिवतीर्थावर पत्रकार परिषद; एसआयआर प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणार

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT