Kishor Darade news esakal
व्हिडिओ | Videos

Kishor Darade viral video: सायरन वाजवणाऱ्या शिंदेंच्या आमदाराला पुणेकरानं भररस्त्यात झापलं, नेमकं काय घडलं?

Punekar Shouts at Eknath Shinde Group MLA Kishore Darade for Misusing Siren on Road : गाडीला सायरन आणि सीटबेल्ट नसल्यामुळे पुणेकराने त्यांच्यावर जोरदार शब्दांत ताशेरे ओढले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रियांचा पूर आला आहे.

Sandip Kapde

आमदार किशोर दराडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पुणेकराने आमदारांना आणि त्यांच्या चालकाला भररस्त्यात चांगलाच झापलेले दिसत आहे. गाडीला सायरन आणि सीटबेल्ट नसल्यामुळे पुणेकराने त्यांच्यावर जोरदार शब्दांत ताशेरे ओढले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रियांचा पूर आला आहे.

पुणेकराच्या या तीव्र प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर आमदार आणि त्यांच्या चालकाची चर्चा रंगली आहे. या घटनेमुळे वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अनेकांनी पुणेकराच्या धाडसाचे कौतुक केले असून, या प्रकारातून सर्वसामान्य नागरिकांना नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT