Monsoon News Sakal
व्हिडिओ | Videos

Raigad Fort: रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस, पायरी मार्गाला ओढ्याचं स्वरुप | Monsoon News

कोकणात जोरदार पाऊस, रायगड किल्ल्यावर ढगफुटी

सकाळ वृत्तसेवा

मुंबईसोबत कोकण भागातही हवामान विभागानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. यातच रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या बुरुज आणि कड्यांवरून धबधबे वाहत असल्याचे पहायला मिळालं. त्यामुळे पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT