ambadas danve beed raj thackeray esakal
व्हिडिओ | Videos

Raj Thackeray Marathwada: सुपारीचं पीक यंदा चांगलं आलंय.. राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर दानवेंची जोरदार टीका

Ambadas danve on Raj thackeray: दानवेंनी राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर जोरदार टीका करत, त्यांच्या राजकारणाला 'सुपारीबाज राजकारण' असं म्हणत गंभीर आरोप केले.

सकाळ वृत्तसेवा

बीड मध्ये झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकण्याच्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी समर्थन दिलं आहे. त्यांनी सुपारीचं पीक यंदा चांगलं झालं असल्याची टिप्पणी करत, बीडमधल्या शिवसैनिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी दानवेंनी राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर जोरदार टीका करत, त्यांच्या राजकारणाला 'सुपारीबाज राजकारण' असं म्हणत गंभीर आरोप केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT