Ravindra Waikar sakal
व्हिडिओ | Videos

Ravindra Waikar यांच्या अडचणी वाढल्या? मेव्हण्यामुळे खासदारकी अडचणीत येणार?

अक्षता पांढरे

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मतमोजणीदरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी केला. याप्रकरणी, जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीवेळचा सीसीटीव्ही देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे कीर्तिकरांना धक्का बसला आहे.या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याने मतमोजणी केंद्रात घोळ घातल्याचा आरोप केला गेला. दरम्यान या प्रकरणात आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे रवींद्र वायकर हे मेव्हुण्यामुळे आणखी अडचणीत सापडलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT