Samarjeet Ghatge And Sharad Pawar Esakal
व्हिडिओ | Videos

Samarjit Ghatge: मुश्रीफांचा कट्टर विरोधक शरद पवार गटात जाणार? भाजप नेत्यानं स्पष्टचं सांगितलं

Hasan Mushrif: कागलचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ व भाजप नेते समरजीत घाटगे हे ऐकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. अशात राष्ट्रवादी आणि भाजप युतीमुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे.

आशुतोष मसगौंडे

कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी समरजितसिंह राजे घाटगे यांनी तयारी केली आहे.

मात्र कागल अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचा गड मानला जातो. त्यामुळे या विधानसभेसाठी समरजितसिंह राजे घाटगे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चांवर समरजितसिंह राजे घाटगे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT