Sangli Firing News Sakal
व्हिडिओ | Videos

Sangli Firing News: ठाकरे गटाच्या नेते दिनकर पाटील यांच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न CCTV viral

बंदूक लॉक झाल्यानं हल्ल्याचा प्रयत्न फसला, घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळ वृत्तसेवा

सांगलीच्या कवठे महांकाळ येथून गोळीबाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर हा गोळीबार करण्यात आला. ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजीत पाटील यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. दरम्यान, हल्लेखोराची बंदूक लॉक झाल्यानं अनर्थ टळला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर आज देशात नवे इंधन दर जाहीर! आता 1 लिटर पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Lionel Messi: दुखापतीनंतर मेस्सी मैदानावर उतरण्यास सज्ज, पण चाहत्यांची धाकधूक वाढली! उद्या सकाळी ६.३० वाजता काय घडणार?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंनी खासदारांना "जायचं असेल तर खुशाल जा" असं म्हटलेलं नाही : संजय राऊत

Nagpur: विमानतळ २५ जूनला होणार हस्तांतरित; ७ हजार कोटींची गुंतवणूक ; विदर्भासाठी ठरणार ‘गेमचेंजर’

73 व्या वर्षीही दाट केसांचं रहस्य! प्रियांका चोप्राच्या आईचा DIY घरगुती हेअर मास्क viral; पाहा कसा बनवायचा

SCROLL FOR NEXT