Vishal Patil on Kolhapur, Sangli Flood esakal
व्हिडिओ | Videos

Kolhapur Flood News: सांगली, कोल्हापूरची स्थिती विशाल पाटलांनी थेट संसदेत मांडली

सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका

सकाळ डिजिटल टीम

सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी आज संसदेत बोलताना पहिल्याच प्रश्नात थेट कोल्हापूर आणि सांगलीतील पुराच्या मुद्द्याला हात घातला. सांगली, कोल्हापुरात मागील ८-१० दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे सांगली आण कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरुन विशाल पाटलांनी पहिलाच प्रश्न संसदेत उपस्थित केला. आलमट्टी धरण आणि कोयना धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसाने पाणी पातळी वाढली असून यामुळं पुराची स्थिती निर्माण झाली आहे. तरी, यावर सरकारने उपाययोजना आणि मदत करावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT