Sanjay Gaikwad on Loksabha Election Exit Poll Sakal
व्हिडिओ | Videos

Sanjay Gaikwad on Loksabha Election Exit Poll : भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार?

अक्षता पांढरे

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जूनला जाहीर होणार आहे. मात्र त्याआधी विविध माध्यमांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. त्यानुसार देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅटट्रिक मारताना पहायला मिळत आहे. अशात भाजपला जास्त जागा मिळत असल्या ४०० पारचा नारा फेल जाणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे काही जागांवर भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

SCROLL FOR NEXT