Raksha Khadse sakal
व्हिडिओ | Videos

Raksha Khadse ना मंत्रिपद म्हणजे Devendra Fadnavis ना चपराक? sanjay raut वर भडकल्या | marathi news

अक्षता पांढरे

रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. यानंतर ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून यावर भाष्य करण्यात आले. रक्षा खडसेंना मंत्रिपद म्हणजे फडणवीस आणि गिरीष महाजनांना चपराक असल्याचं यात म्हंटलं गेलं. ठाकरे गटाच्या या टीकेवर रक्षा खडसेंनी उत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: IPL 2026 चा सर्वात मोठा पुरस्कार जिंकला, पण वैभव सूर्यवंशी त्याचा वापरच करू शकत नाही; पाहा काय आहे कारण

Cyber Cell Negligence : पतीच्या खोट्या तक्रारीमुळे पत्नीचा मोबाईल नंबर बंद; हायकोर्टाचा पोलिसांसह मोबाईल कंपनीला दणका

हसवणार... घाबरवणार... आणि वेड लावणार ! ‘भूतम भयम्’ २४ जुलैला थिएटरमध्ये धडकणार

Latest Marathi News Update : वाशिम शहरालगत मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

Aundh Water Crisis: औंधसह परिसरावर पाणीटंचाईचे सावट; येळीव तलाव कोरडा, साठा झपाट्याने कमी होत असल्याने टँकरची मागणी

SCROLL FOR NEXT