व्हिडिओ | Videos

Shirdi Airport News: थेट शिर्डी एअरपोर्टला जप्तीची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

विमानतळ कर देईना ; ग्रामपंचातीने थेट जप्तीची नोटीस 

नेहा सराफ

खासगी मालमत्तेवर वसुलीची नोटीस तुम्ही बघितली असेलच पण चक्क विमानतळाला नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यातील शिर्डी विमानतळावर जप्तीची नोटीस लावण्यात आली आहे. थकबाकी वसुलीसाठी काकडी ग्रामपंचायतीनं शिर्डी विमानतळाला नोटीस बजावली आहे. तरी, अनेकदा नोटीस बजावूनही थकबाकी जमा झाली नाही त्यामुळे शिर्डी विमानतळाला थेट जप्तीची नोटीस बजावली आहे. अशा पद्धतीने विमानतळाला नोटीस देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT