Shivsena announces Loksabha Election candidates esakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Election: कोल्हापुरातून मंडलीक, रामटेकमधून पारवेंना संधी, शिंदेंच्या शिलेदाराची यादी जाहीर

अक्षता पांढरे

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. महाराष्ट्रात महायुती एकत्रित निवडणुका लढत आहे. तरी, शिवसेना (शिंदे गट) पक्षानं लोकसभा निवडणूक २०२४ साठी पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी कोल्हापूर, रामटेकसह ८ जागांवर कोण शिलेदार लढणार?, हे स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Latest Marathi News Update: एमपीएससी गैरव्यवहार चौकशी,१६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT