Solapur Loksabha election Result 2024 Sakal
व्हिडिओ | Videos

Solapur Loksabha election Result 2024: प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंचा पराभव कसा केला?

अक्षता पांढरे

लोकसभा निवडणूकीत रंगतदार सामना ठरला तो सोलापुरचा.आमदार प्रणिती शिंदेंनी स्थानिक मुद्यांवर बोला म्हणत राम सातपुतेंना त्याचे उत्तर देण्यातच गुंतवले. ही खेळी न समजलेल्या राम सातपुतेंचा पराभव करीत प्रणिती शिंदेनी वडील सुशीलकुमार शिंदेंच्या मागील दोन पराभवाचा वचपा काढण्यात यश मिळविले. पण इथं मुद्दा असा की गेल्या दोन टर्मचे खासदारांपेक्षा राम सातपुतेंना जास्तीचं मतदान पडलं तरी सातपुनेचा पराभव कसा झाला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT