ST Worker Samp Updates Esakal
व्हिडिओ | Videos

ST Worker Samp: एसटी संपाचा फटका! गणेशोत्सवात भाविकांची उडणार तारंबळ

ST Worker Samp Updates: आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून आंदोलन सुरू केले असून, अनेक मार्गांवरील गाड्या बंद आहेत.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे कर्मचारी सातत्याने आंदोलनाचे हत्यार उपसत असतात. आता ऐन गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Protest : कोयना धरणात ८५ टीएमसी पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडीच; राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

IND vs NZ 2nd T20I Live: १,४३४ दिवसानंतर विकेट! भुवनेश्वर कुमारची कमाल, पण अर्शदीप सिंगचा मोठा विक्रम! टीम इंडियाचाही पराक्रम

8th Pay Commission: किमान वेतन ७२ हजारांपर्यंत वाढविण्याची वेतन आयोगाच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीत मागणी

Latest Marathi News Live Update : ऑडिओ क्लिप आरोपावर मनोज जरांगे यांची रामदास कदमांवर टीका

Video: केंब्रिजमधील त्या रेस्टॉरंटमध्ये काय घडलं? सोनिया गांधींनी सांगितली राजीव गांधींसोबतची पहिल्या भेटीची आठवण

SCROLL FOR NEXT