Shivsena MLA Disqualification esakal
व्हिडिओ | Videos

Shivsena MLA Disqualification: शिवसेनेच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश का संतापले?

Shivsena Crisis: विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेचा निकाल लागण्याचे संकेत

Komal Jadhav (कोमल जाधव)

Supreme Court on Shivsena MLA Disqualification Hearing Update: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेच्या वकिलांकडून लवकरात लवकर याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं निकाल लावण्याचा आग्रह धरण्यात आला. ठाकरे गटाच्या वतीने एका वकिलाने कोर्टाला सांगितलं की याप्रकरणाला विलंब लागतो आहे, तुम्ही लवकर तारीख द्या... त्यावर कोर्ट म्हणाले, तुम्ही आमच्या इथे येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा... आम्ही एक दोन आठवड्यात तारीख देऊ. सरन्यायाधीश काहीसे संतापलेले दिसून आले, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदेंनी दिली.

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून, दोन्ही बाजूच्या वकिलांना कम्पाइल रिपोर्ट सादर करण्यास कोर्टानं सांगितलं आहे. त्यामुळे पुढच्या सुनावणीत म्हणजे सप्टेंबर अखेर ते ऑक्टोबरपर्यंत शिवसेना प्रकरणाचा निकाल लागण्याचे संकेत कोर्टानं दिल्याचं शिंदेंनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT