Manoj Jarange News esakal
व्हिडिओ | Videos

Manoj Jarange News: जरांगेंविरुद्ध बोलणं भोवलं, पुढे काय झालं तुम्हीच पाहा..

Sambhaji Brigade च्या कार्यकर्त्यांनी थेट रुग्णालयात घुसून डॉक्टरला काळं फासलं...

Komal Jadhav (कोमल जाधव)

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पोस्ट करणं एकाला चांगलंच भोवलं आहे. नाशिकच्या सिडको भागात आयुर्वेद वैद्य डॉ. विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या डोक्यावर शाईची बाटली ओतली अन् त्यांच्या पोस्टचा निषेध केला. सगेसोयरेंच्या मुद्द्यावरुन या डॉक्टरनं वादग्रस्त लिखाण केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Society Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

R. Ashwin: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियातील करिअर संपलं? अश्विनने सांगितलं मोठं कारण; मोहम्मद शमीच्या कमबॅकचे संकेत!

Diwali Pet Care: फटाक्यांच्या आवाजाने कुत्रे-मांजर घाबरतात? अशी घ्या काळजी; पशुवैद्यांनी सांगितल्या ५ टिप्स

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

SCROLL FOR NEXT