Thane Loksabha esakal
व्हिडिओ | Videos

Thane Loksabha: ठाकरेंचा पराभव करत शिंदेंनी शिवसेनेचा बालेकिल्ला कसा राखला?

Komal Jadhav (कोमल जाधव)

शिवसेना म्हणजे ठाणे अन् ठाणे म्हणजे शिवसेना असं समीकरण लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं. पण, यंदाच्या निवडणुकीला शिवसेना फुटीची किनार होती. त्यामुळे सत्ता की निष्ठा अशी इथे लढत झालेली दिसली. कुठेतरी सत्ता म्हणून ज्यांचा प्रचार झाला त्या एकनाथ शिंदे गटातल्या नरेश म्हस्केंनी निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजन विचारेंचा पराभव केला. तरी, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा पराभव करुन ठाण्याची जागा शिंदेंनी कशी मिळवली? तेच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT