Gulabi Saree Trending Song esakal
व्हिडिओ | Videos

Gulabi Saree Trending Song: संजू राठोडनं सांगितली गुलाबी साडी गाण्यामागची खरी गोष्ट

Komal Jadhav (कोमल जाधव)

गुलाबी साडी गाणं बनवणारा संजू राठोड आता नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ब्राईड तुझी नवरी असं त्याच्या नवीन गाण्याचं नाव आहे. आणि त्याचा या गाण्यात अभिनेता नीतीश चव्हाण आणि नृत्यांगणा वैष्णवी पाटील झळकतेय. या नव्या गाण्या निमित्ताने त्यांच्यासोबत गप्पा मारल्यात प्रतिनिधी प्रेरणा जंगम हिनं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल

Sonam Wangchuk Health Update : सोनम वांगचुक यांचे रुग्णालयातही उपोषण सुरू,आता कशी आहे तब्येत ? रुग्णालयाकडून महत्त्वाचे अपडेट्स जारी

Live Updates Marathi : राष्ट्रीय प्रवेश परीक्षांमधील प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर संसदेत स्थगन प्रस्ताव

नवी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल FDA च्या रडारवर, फेरतपासणी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

दिल्लीच्या वेशीवर आणखी एका आंदोलनाची ठिणगी, शंभू बॉर्डरवर बॅरिकेड्स; शेतकरी राजधानीच्या दिशेनं, काय आहे मागणी?

SCROLL FOR NEXT