Uddhav Thackeray Sakal
व्हिडिओ | Videos

Uddhav Thackeray गटाचे वरूण सरदेसाई काँग्रेसच्या बैठकीसाठी दाखल, नेमकं कारण काय?

काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आमदार असलेल्या वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई इच्छुक असल्याचं समजतंय

सकाळ वृत्तसेवा

विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची हॉटेल लीला मध्ये बैठक आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे सचिव वरूण सरदेसाई हे दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई इच्छुक आहेत. मात्र वांद्रे पूर्व मध्ये विद्यमान आमदार हे काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आहेत. त्यामुळे वरूण सरदेसाई काँग्रेसच्या बैठकीसाठी दाखल झाल्याचं समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

SCROLL FOR NEXT