Uddhav Thackeray to Vasant More esakal
व्हिडिओ | Videos

Vasant More News: पक्षप्रवेश देताच ठाकरेंनी वसंततात्यांना शिक्षाही सुनावली...

मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत खासदार संजय राऊतांनी वसंत मोरेंच्या हाती शिवबंधन बांधलं.

सकाळ डिजिटल टीम

पुण्याचे माजी नगरसेवक, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, मनसैनिक ते लोकसभा निवडणुकीसाठी वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरे आज शिवसेना ठाकरे गटात परतले. आज मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत खासदार संजय राऊतांच्या हस्ते शिवबंधन बांधलं. तरी, वसंततात्यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर ठाकरेंनी त्यांना शिक्षाही सुनावली. यावेळी ते नेमकं काय म्हणाले, तुम्हीच ऐका...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

Gutkha Seizure: आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात येणारा २७ लाखांचा गुटखा इस्लापूरजवळ जप्त; एक तस्कर अटकेत

Latest Marathi News Live Update : शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा

Interfaith Blood Donation: बकरी ईद निमित्त मशिदीत सर्वधर्मीयांचे रक्तदान; ‘मानवता हाच खरा धर्म’चा संदेश

SCROLL FOR NEXT