Uran Murder Case  Sakal
व्हिडिओ | Videos

Uran Murder Case : २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या, मारेकरी गायब, संतप्त नागरिकांनी पोलिसांना घेरलं

यशश्रीच्या हत्या प्रकरणात दाऊद शेखवर संशय व्यक्त करण्यात येत आहे

सकाळ वृत्तसेवा

उरणमध्ये 22 वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. २६ जुलैला रात्री पनवेल रेल्वे स्टेशनलगतच्या झुडुपामध्ये या तरुणीचा मृतदेह सापडला. मात्र आरोपीचा शोध अजूनही लागलेला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांना घेरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gajabhau X Account: 'गजा भाऊ' अकाउंट डिलीट होणार? देवेंद्र फडणवीसांशी संबंधित प्रकरण काय? महाराष्ट्र पोलिसांची X ला नोटीस

Praful Patel : ‘तो’ निर्णय सुनेत्रा पवारांचा; प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत केले स्पष्ट

Pankaja Munde : राजकारणात बोलताना पथ्य पाळायला हवे

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात दारूची अवैध वाहतूक करवीर पोलिसांनी रोखली

महापौर पदाचं नाव ऐनवेळी बदललं, भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक; नेत्यानं दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT