Vidhan Sabha 2024 Sakal
व्हिडिओ | Videos

Vidhan Sabha 2024 : युगेंद्र पवार बारामतीतून विधानसभा लढणार?

अक्षता पांढरे

लोकसभेतील विजयानंतर आता सगळेच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागलेत. अशात बारामतीत युगेंद्र पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर बोलून दाखवली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या इच्छेखातर युगेंद्र पवार बारामतीत विधानसभेला रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. यावर बोलताना युगेंद्र पवारांनी 'साहेब ठरवतील तसं'असं म्हणत एकप्रकारे उमेदवारीला दुजोरा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना १० वर्षांनी दिलासा, ग्रंथालय कंत्राट प्रकरणी विशेष न्यायालयाकडून दोषमुक्त

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

Maharashtra Ganesh Visarjan Live: दगडूशेठ बाप्पा उत्सव मंडपातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ; यंदा वक्रतुंड रथातून भव्य विसर्जन मिरवणूक

Kolhapur Ganesh Visarjan : गणरायाला आज निरोप नियमभंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT