Weight Loss Injection esakal
व्हिडिओ | Videos

Weight Loss Injection: एका इंजेक्शननं वजन कमी करणं शक्य होणार?

वेट लॉस सर्जरीला सर्वोत्तम पर्याय? वजन घटवण्यासाठी बाजारात आलं इंजेक्शन

सकाळ डिजिटल टीम

बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली जगभरातील कोट्यवधी लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. कमी व्यायाम, जंक फूड खाण्यामुळे अनेकांमध्ये लठ्ठपणा येतो. त्यासाठी व्यायाम, आहारात बदल करूनही अनेकांचं वजन कमी होत नाही. अशावेळी अनेकजण वेट लॉस सर्जरी करतात. पण आता या वेट लॉस सर्जरीला पर्याय म्हणून वजन कमी करण्यासाठी एक इंजेक्शन बाजारात आलं आहे. अमेरिकी कंपनी एली लिलीने माउंजारो इंजेक्शनचा शोध लावला आहे. आता हे इंजेक्शन नेमकं कसं काम करतं? ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT