Madha Loksabha 2024 
व्हिडिओ | Videos

लोकसभेसाठी पवारांसोबत जाण्यावरून मोहित पाटालांच्या घरात मतभेद? नेमकं कारण काय?

Yash Wadekar

माढा निंबाळकरांना पाडा इथुन सुरु झालेला प्रवास आता 'माढा पवारांना जोडा' असा सुर उमटतोय तो अकलुजमधून. माढा लोकसभेत धैर्यशील मोहितेंना उमेदवारी मिळावी यासाठी हा सगळा खटाटोप सुरु आहे. पण या सगळ्यात रणजितसिंह मोहिते पाटील मात्र भाजपच्या बाजूने आहेत. म्हणजे पवारांसोबत जाण्यावरून मोहिते पाटील घराण्यात मतभेत सुरु झालेत. त्यामुळे माढ्यात आणि मोहिते पाटलांच्या मनात नेमकं काय जाणून घेऊ या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ; व्यापारी बँकांकडून जादा व्याज आकारणीचा संशय, ५.५ लाख खाती ऑडिटच्या कक्षेत

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

SCROLL FOR NEXT